लहुजी साळवे
> जन्म - १४ नोव्हेंबर १७ ९ ४ . पुरंदर गडाच्या पायथ्याशी असलेल्या ' पेठ ' या गावी झाली .
> वडील - राघोजी साळवे - पेशव्यांच्या शिकारखान्याच्या प्रमुखपदी होते .
> लहुजींचे घराणे पूर्वीपासूनच पराक्रमी , बलवान व शस्त्रास्त्रनिपुण होते . शिवाजी महाराजांच्या सैन्यात त्यांच्या पूर्वजांनी अनेक पराक्रम केले होते . त्यामुळे त्यांना महाराजांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या .
> त्यामुळे लहुजी साळवे - दांडपट्टा , घोडेस्वारी , भालाफेक , बंदुक , तोफगोळा , आदि कलांमध्ये पारंगत होते . फक्त त्या काळी दलितांना शिक्षणाची बंदी असल्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही .
> नोव्हेंबर १८१७ पेशवे - इंग्रज यांच्यात खडकीचे युद्ध , राघोजी व तरुण लहुजी दोघांनी इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला . राघोजी शहीद झाले . इंग्रजांची सत्ता १८१८ ला महाराष्ट्रात आली .
> या पराभवाने लहजींच्या हृदयात देशप्रेमाची ज्वाला मडकली . शहीद वडिलांची समाधी ' वाकडेवाडी ' येथे उभारली व प्रतिज्ञा घेतली की मरेन तर देशासाठी व जगेन तर देशासाठी .
> देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र - १८८२ , रास्ता पेठ , पुणे येथे उभारले - युद्धकलाकौशल्याचे 'ा शिक्षण तरुणांना देण्यासाठी व त्याद्वारे महान क्रांतिकारक तयार करण्यासाठी .
> या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजातील युवक तालीम घेण्यासाठी येत . लहुजी साळवे यांच्या आखाड्यात येणाऱ्या व्यक्ती , लोकमान्य टिळक , वासुदेव बळवंत फडके , म . फुले गो . ग : आगरकर , चाफेकर बंधू , सदाशिवराव गोवंडे , क्रांतिवीर नाना छत्रे उमाजी नाईक इ .
> मृत्यू -१७ फेब्रुवारी १८८१
>लहुजी साळवे व राणोजी महार यांनी पुण्यात एकत्र येवून
म . फुलेंच्या शिक्षणप्रसाराच्या कार्यात मदत केली .
> लहुजीवर फुल्यांच्या ' सत्यशोधक समाजाचा ' प्रभाव
होता .
अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा
No comments:
Post a Comment
Please do not enter and spam link in the comment box.