Pages

Monday, June 8, 2020

क्रांतिसिंह नाना पाटील


   

                 क्रांतिसिंह नाना पाटील 


> जन्म - ३ ऑगस्ट १ ९ ०० , येडेमच्छिंद्र ( जि . सांगवी )

> सातवी पास झाल्यानंतर डिसें . १ ९ २० ला तलाठी पदावर     काम करण्यास सुरुवात .

> त्या काळात शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीचे           पुनरुज्जीवन केल्यामुळे खेड्यापाड्यात चळवळीचा             विस्तार  होत होता . नाना पाटलांवर या चळवळीचा बराच       प्रभाव पडला . त्याच विचारांतून स्वत : च्या पत्नीलाही           शिक्षण देण्यास सुरुवात केली .

> कोल्हापूरातील सत्यशोधक समाजाचे विचारवंत व नेते           भास्करराव जाधव हे मुंबई कायदेमंडळाच्या निवडणुकीला     उभे राहिल्यावर नाना पाटलांनी त्यांचा जोरदार प्रचार -           प्रसार केला . या काळात सतत सामाजिक राजकीय             व्यापात व्यग्र असल्यामुळे नोकरीकडे दुर्लक्ष होऊ लागले .

> १ ९ ३० च्या सुमारास - सरकारी पैसा वैयक्तिक कामासाठी     खर्च केल्याच्या आरोपावरून त्यांनी तलाठी पदावरून           निलंबित करण्यात आले . मुळात अशा चालणाऱ्या               गैरप्रकारांविरुद्ध त्यांनी यापूर्वी आवाज उठवला होता पण       त्यांच्या चांगल्या कार्यात विघ्न आणण्यासाठी काही               कारस्थानी मंडळींनी त्यांना या आरोपात अडकवले .

   सविनय कायदेभंगाची चळवळ ( १ ९ ३० ) -

> या चळवळीच्या वेळी - केशवराव जेधेच्या आग्रहास्तव           ब्राह्मणेतर बहुजन समाज हा काग्रेसच्या झंडवाखाली पल       आला . नाना पाटलांनी विविध चळवळीत , आंदोलनात         भाग घेतला भाषणांमध्ये जाणीवपूर्वक ते शेतकयांचा             भाषेत  बोलत .

> रेठे धरण येथील जंगल सत्याग्रह व जुलै १ ९ ३० ला             विळाशीचा जंगल सत्याग्रह यांचे नेतृत्व नाना पाटलांनी
   केले . प्राई तोडू न देणे , त्याच्यावर झेंडे लावणे , सभा
   घेणे , मोर्चे काढणे इ . विळाशीच्या सत्याग्रहाचे पडसाद         पार  संसदमय उमटले .

> १ ९ ३२ च्या दुसऱ्या कायदेभंगाच्या चळवळीच्या वेळीही       ते  तुरुंगात गेले तेथे हजेरीचा पॅरील कायदा मोडल्याने           जलदा कालावधी वाढवला .

> १ ९ ३४ च्या निवडणुका , १ ९ ३६ चे फैजपूरचे अधिवेशन     या काळात त्यांनी काँग्रेसचा जोरदार प्रचार केला . १ ९ १८     ची सातारा जिल्हा लोकल बोर्डची निवडणूक ते हरले .

> ऑक्टो . १ ९ ४० गांर्थीच्या वैयक्तिक सत्याग्रहाच्या               चळवळीत सातारा जिल्ह्यातून नाना पाटलांची निवड आली     त्यांची सत्याग्रह बोरगाव ( जि . सांगली ) येथे केला . पुन्हा     अटक करून येरवडा येथे नऊ महिने ठेवले . सुटके               नंतरच्या  युद्धविरोधी भाषण करून कायदेभंग केल्याने         पुन्हा पकडले

> नाना पाटलांनी प्रतिसरकारच्या वेळी गांधीजी , पटेल यांना     भेटायचा प्रयत्न केला पण त्यांनी हवे ते समर्थन न दिल्याने     काँग्रेसचा त्याग

   १ ९ ४२ चे आंदोलन 

> तासगाव तहसील कचेरीवरील मोर्चाचे नेतृत्व नाना               पाटलांनी  केले . नंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी असेच मोर्चे         कराड , दडूज , इस्लामपूर या ठिकाणी काढले . अशावेळी     युनियन जॅक काढून तिरंगी निशान लावणे , इंग्रज साहेबांना     गांधी टोपी घालणे अशा कृती केल्या जात .

> नोव्हें . १ ९ ४२ ला यशवंतराव चव्हाण व नाना पाटील           यांची भेट झाल्यावर पुढील काळात भूमिगत राहून               इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचे त्यांनी ठरवले . दळणवळणांची       साधने उध्वस्त करणे , सरकारी इमारतींना आगी                   लावलेसारख्या कामात त्यांचे सहकारी अग्रेसर होते .

> नानांचे सहकारी - जी . डी . लाङबापू ( कुंडल बैंक लूट ) ,     नागनाथ नाईकवडी , नाथाजी व आप्पासाहेब लाड ,             घोडीराम इ .

> जून १ ९ ४३ - तक्रारी येथे रेल्वे खजिना लुटीया घटना           त्यासाठीची हत्यारे गोव्याहून

> १ ९ ४४ - चिमठाणा ( धुळे ) येथे बसमधील सरकारी           खजिना लुटला . त्यासाठीची योजना आटपाडी येथील           चरखा संघ कार्यालयात तक्रार करण्यात आली .

   प्रतिसरकार -सातारा 

> काहीजण याला पत्री सरकार म्हणत .

> प्रतिसरकारची राजधानी कुंडल होती ( सध्या सांगली             जिल्ह्यात ) - या ठिकाणी तुफानदलाची युद्ध शाळा व           प्रशिक्षण केंद्र होते . तुफान दलाचे कॅप्टन - उत्तमराव             पाटील  होते तर महिलांची कॅप्टन लीलाताई पाटील होत्या .     या ठिकाणी तलवारी , लाठ्या - काठ्या , बंदुका वापरायचे     प्रशिक्षण दिले जाई शिवाय वेळोवेळी उद्दिष्टांची जाणीव         करून दिली जाई .

> प्रतिसरकारची कामे
   • ग्रामराज्ये व लोककल्याणाची कामे केली , प्रौढ शिक्षण ,       रस्ते , आरोग्य , पाणी इ . ची कामे , कामासाठी निधी ,         दंड व सरकारी दरोड्यातून पैसा मिळवला .

> प्रतिसरकारचे वैशिष्ट्ये -
   ( १ ) लोकांवर कर बसवले नाही ,
   ( २ ) स्वतंत्र चलन तयार केले नाही व
   ( ३ ) स्वतःची घटना बनवली .
   ( 4 ) प्रतिसरकारची चळवळ महाराष्ट्रभर नेण्याची योजना
           होती .
   ( ५ ) बेळगावपासून नागपूरपर्यंत तळ तयार होत होते .
   ( ६ ) बेळगावला - युवक दल
   ( ७ ) तालीम संघ कोल्हापूर , नाशिक , धुळे , नागपूर
   ( ८ ) जिल्हा संघ - मुंबई व सातारा

> न्यायदानासाठी -
   ज्यायदान समिती न्याय जनतेच्या कोनि करावा .                   गावगावच्या काळ्या यादीतील लोकांना सर्वांसमोर शिक्षा       दिली जात असे .

> संरक्षण दलात -
   तुफान दल , सेनादल , राष्ट्रसेवा दल , बहिर्जी पथक होते .     आघात दल - अंत्यतिक साहसी व द्रुतगती कृती करण्याची     क्षमता असणान्यांचे दल होते .

> या काळात आचार्य प्र . के . अत्रेनी - नाना पाटलांना '           क्रांतिसिंह ही पदवी देऊन गौरव केला .

> १ ९ ४२ च्या चळवळीच्या काळात भूमीगत झालेले नाना       पाटील मे १ ९ ४६ ला जाहीररित्या प्रकटले यानंतर त्यांनी       हैद्राबाद मुक्तिसंग्रामातही भाग घेतला .

> शेतकरी कामगार पक्षाची स्थापना ( ३ ऑगस्ट १ ९ ४७ )       शेकाप या पक्षाची स्थापना काँग्रेस अंतर्गत झाली .               जातियवादी व भांडवलवादी व्यक्तींच्या हातात सत्ता आहे .     त्यामुळे ब्राह्मणेत्तर व शेतकरी आंदोलनातून उभ्या                 राहिलेल्या नेतृत्वाने या पक्षाची स्थापना केली . नाना             पाटलांनी यामध्ये सहभाग घेतला .

> नोव्हें . १ ९ ५१ ला शेकाप मधून बाहेर पडून भाई दत्ता         देशमुखांच्या कामगार किसान पक्षात प्रवेश . शेतकरी व         कामगारांच्या अपेक्षा काँग्रेसकडून पूर्ण होणार नाही म्हणून     १ ९ ५३ ला रानवट ( नाशिक ) येथे जाहीर प्रवेश केला .         यावेळी रावसाहेब कठके काकासाहेब वाघ यांचाही               कम्युनिस्ट पक्षात समावेश .

> प्र.के. अत्रे " महाराष्ट्राचा माळकरी मार्क्सवादी झाला "

> यानंतर ते भारतीय किसान सभेचे अध्यक्ष झाले .                 त्यामार्फत  १ ९ ५४ ला रशियाचा दौरा केला .
   • त्यानंतर ते भारतीय किसान सभेचे अध्यक्षही झाले .             त्यामार्फत १ ९ ५४ ला रशियाचा दौरा केला .
   • त्यामार्फत - १ ९ ५४ - रशियाचा दौरा- सामुदायिक शेती ,       समाजवादी रचलेला
   • १ ९ ६४ - भा.क.प. -सातवी परिषद , मुंबईला यात               त्यांची  राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य म्हणून निवड झाली .
   • भूमिहीनांच्या लढ्यासाठी महाराष्ट्र दौरा - दादासाहेब              गायकवाडांसोबत
   • १ ९ ६७ निवडणुका - भाकपच्या पक्षाकडून - बीड               लोकसमा - मतदारसंघात उभे निवडून गेले . जनतेने खर्च       केला .
   • १ ९ ७१ ला उभे राहिल नाहीत - प्रकृतीमुळे
   • काँग्रेस- शेकाप - कामगार किसान पत्र - कम्युनिस्ट पक्ष 

> गोवा - मुक्तिसंग्रामातही त्यांनी भाग घेतला .
   • बाळ जोशी या क्रांतिकारकाची - तुरुंगातून सुटका केली .

> संयुक्त महाराष्ट्र चळवळीत
   • संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने लढ्यासाठी पत्रके             काढले : नोव्हें १ ९ ५८
   • डिसें . १ ९ ५८ - दिल्ली पार्लमेंटवरील मोति -नेहरू -             महाराष्ट्रात - सातारा - प्रतापगढ - त्यांच्या विशेष                   चळवळीत .

> १ ९ ६४ ला भाकपची सातवी परिषद मुंबईला झाली यात       त्यांची राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य म्हणून निवड झाली .

> १ ९ ६७ ची निवडणूक त्यांनी भारतीय कम्युनिस्ट                 पक्षामार्फत बीड लोकसभा मतदारसंघातून लढवली व           निवडून आले . या काळातील त्यांचा खर्च जनतेने केला .

> १ ९ ७१ ला प्रकृतीअस्वस्थ्यामुळे त्यांनी निवडणूक               लढवली  नाही .

> संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतला होता .
   नोव्हें . १ ९ ५८ ला संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने             लढ्यसाठी पत्रके काढली . डिसें . १ ९ ५८ ला दिल्लीला         पार्लमेंटवरील मोर्चात सहभागी , पंडित नेहरू महाराष्ट्रात       आल्यानंतर प्रतापगढ ( सातारा ) येथील त्यांच्या भेटीवेळी     निषेध मोर्चात सहभागी .

> गोवा मुक्तीसंग्रामातही त्यांनी भाग घेतला .

> नाना पाटलांचा राजकीय प्रवास - सत्यशोधक चळवळ -         ब्राह्मणेत्तर चळवळ - काँग्रेस - शेकाप - कामगार किसान       पक्ष - कम्युनिस्ट पक्ष

   आणखी वाचण्यासाठी

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.