Pages

Tuesday, June 16, 2020

लहुजी राघोजी साळवे


                         लहुजी साळवे 


> जन्म - १४ नोव्हेंबर १७ ९ ४ . पुरंदर गडाच्या पायथ्याशी       असलेल्या ' पेठ ' या गावी झाली .

> वडील - राघोजी साळवे - पेशव्यांच्या शिकारखान्याच्या         प्रमुखपदी होते .

> लहुजींचे घराणे पूर्वीपासूनच पराक्रमी , बलवान व                 शस्त्रास्त्रनिपुण होते . शिवाजी महाराजांच्या सैन्यात त्यांच्या     पूर्वजांनी अनेक पराक्रम केले होते . त्यामुळे त्यांना               महाराजांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या .

> त्यामुळे लहुजी साळवे - दांडपट्टा , घोडेस्वारी , भालाफेक ,     बंदुक , तोफगोळा , आदि कलांमध्ये पारंगत होते . फक्त         त्या  काळी दलितांना शिक्षणाची बंदी असल्यामुळे त्यांना       शिक्षण घेता आले नाही .

> नोव्हेंबर १८१७ पेशवे - इंग्रज यांच्यात खडकीचे युद्ध ,           राघोजी व तरुण लहुजी दोघांनी इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा         दिला . राघोजी शहीद झाले . इंग्रजांची सत्ता १८१८ ला         महाराष्ट्रात आली .

> या पराभवाने लहजींच्या हृदयात देशप्रेमाची ज्वाला               मडकली . शहीद वडिलांची समाधी ' वाकडेवाडी ' येथे         उभारली व प्रतिज्ञा घेतली की मरेन तर देशासाठी व जगेन       तर देशासाठी .

> देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र -     १८८२ , रास्ता पेठ , पुणे येथे उभारले -                             युद्धकलाकौशल्याचे  'ा शिक्षण तरुणांना देण्यासाठी व         त्याद्वारे महान क्रांतिकारक तयार करण्यासाठी .

> या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजातील युवक तालीम             घेण्यासाठी येत . लहुजी साळवे यांच्या आखाड्यात               येणाऱ्या व्यक्ती , लोकमान्य टिळक , वासुदेव बळवंत           फडके , म . फुले गो . ग : आगरकर , चाफेकर बंधू ,             सदाशिवराव गोवंडे , क्रांतिवीर नाना छत्रे उमाजी नाईक इ .

> मृत्यू -१७ फेब्रुवारी १८८१

>लहुजी साळवे व राणोजी महार यांनी पुण्यात एकत्र येवून
  म . फुलेंच्या शिक्षणप्रसाराच्या कार्यात मदत केली .

> लहुजीवर फुल्यांच्या ' सत्यशोधक समाजाचा ' प्रभाव
होता .




अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा

No comments:

Post a Comment

Please do not enter and spam link in the comment box.