राजर्षी शाहू महाराज
घटनाक्रम
>जन्म २६ जून १८७४. कागल ( कोल्हापूर )> १७ मार्च १८८४ - शाहू महाराजांचे दत्तकविधान / राज्यारोहण
> १८८५ ते १८८ ९ - राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्ये प्रशिक्षण
> मे १८८८ - मिरज ते कोल्हापूर - रेल्वे मागांच्या कामास - शाहूंच्या हस्ते प्रारंभ
> १८९१ लॉर्ड हॅरिस हस्ते - रेल्वे सुरू
> १८९७ - दुष्काळी कामे - शेतकऱ्यांना स्वस्तात कर्ज व धान्य पुरवठा - महारोग्यांसाठी उचगाव येथे आश्रम .
> १९००-०१ वेदोक्त चळवळ
> १९०१ - व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग , दिगंबर जैन बोर्डिंग नंतर १९२१ पर्यंत - २० वस्तिगृह
> १९०१ - गो - वधबंदी कायदा
> २६ जुलै १ ९ ०२ - मागासवर्गीयांना नोकरीत ५० % जागा राखीव ठेवण्याची घोषणा
> ११ जाने . १ ९ ११ कोल्हापूर सत्यशोधक समाज
> १ ९ १२ - प्रा . शिक्षण - सक्तीचे व मोफत
> जुलै १ ९ १७ - पुनर्विवाहाचा कायदा
> फेबु . १ ९ १८ - कुलकर्णी वतने बंद , तलाठी पद्धत सुरू आंतरजातीय विवाह कायदा
> मार्च १ ९ १८ - बलुते पद्धत बंद
> जून १ ९ १८ - महार वतने बंद
> ऑगस्ट १ ९ १८ - गुन्हेगारी जमाती हजेरी कायदा बंद
> १४ डिसें , १ ९ १८ - ' नवसारी आर्य धर्म परिषदेचे अध्यक्ष
> जाने. १ ९ २१ - क्षात्रजगद्गुरूंची स्थापना
> फेब्रु . १ ९ २२ - दिल्ली - अ.भा. अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष
> ६ मे १ ९ २२ - पन्हाळा लॉज , मुंबई येथे मृत्यू
> ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व - म . फुल्यानंतर खऱ्या अर्थाने ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व केले .
• या चळवळीचे उद्दिष्ट - सामाजिक विषमता दूर करून येथील बहुजन समाजाला न्याय मिळवून देणे .
> शाहू महाराज व सत्यशोधक समाज - महाराजांच्या प्रेरणेने
११ जाने . १ ९ ११ - कोल्हापूरात - सत्यशोधक शाळा -
जुलै १ ९ १३
• सातारा जिल्ह्यात १ ९ १० नंतर सत्यशोधक चळवळ नेतृत्व - भास्करराव जाधव
• १ ९ १ ९ - साताऱ्यातील काले येथे - सत्यशोधक समाजाची परिषद केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली . तेथे भाऊराव पाटलांनी ' रयत शिक्षण संस्था स्थापण्याचे जाहीर केले .
> अस्पृश्योद्धार -
• महार , मांग रामोशी बेरड यांची हजेरी बंद केली .
बलुतेदारी महार वतने बंद केली .
• गंगाराम कांबळे ला - ' सत्यसुधारक हॉटेल ' कोल्हापूरच्या रस्त्यावर काढून दिले .
• अस्पृश्यांना नवी ओळख देण्याचा प्रयत्न केला . त्यांच्यातील पहिलवानांना ते ' जाट पहिलवान ' म्हणत . तसेच चांभारांना - सरदार , भग्यांना - पंडित व अस्पृश्यांना सूर्यवंशी म्हणत .
• सप्टें . १ ९ १ ९ ला - अस्पृश्यांसाठी असलेल्या वेगळ्या शाळा बंद करून कोणाला कोणत्याही शाळेत प्रवेश घेत येईल ही व्यवस्था केली .
• २० मार्च १ ९ २० - अस्पृश्यांची पहिली परिषद ' माणगाव ' येथे भरली . त्यामागे महाराजांचे योगदान ,
• बहुजन समाजातील व्यक्तीला वेदांचे मंत्र म्हणण्याचा अधिकार आहे की नाही यामुळे निर्माण झालेल्या वेदोक्त टिळकांनी त्यांच्यावर टीका केली .
> ऑक्टो . १ ९ ०१ - राजवाड्यातील सर्व धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने कराव्यात असा हुकूम काढला .
• १ ९ ०१ - पंचगंगेचा घाट सर्व जाती - धर्माच्या लोकांना खुला केला .
• पौराहित्य वर्गाची मक्तेदारी मोडण्यासाठी - शाहूंनी -
६ जुलै १ ९ २० ला क्षत्रिय वैदिक पाठशाळा सुरू केलं
> ३० सप्टें १ ९ १७ पासून - सक्तीच्या व मोफत अशी पहिली शाळा - करवीर तालुक्यात - चिपरीपेस प्रा . शिक्षणार प्रकरणावरून - योजना लागू .
• विविध जातींच्या विद्यार्थ्यांसाठी २२ वस्तिगृहे स्थापन केली . • गरीब - गरजू- विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या .
> शाहू महाराजांच्या काळातील सत्यशोधक समाजाची अधिवेशने
• १ ९११- पुणे ( रामय्या व्यंकटय्या अख्यावारू )
• १ ९ १२ - नाशिक ( डॉ . संतुजी लाड )
• १ ९ १३ - ठाणे
• १ ९ १४ - सासवड
• १ ९ १५ - नगर
• १ ९ १६ - निपाणी
• १ ९ १७ - आडगाव
• १ ९ १८ - अकोला
>शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली वृत्तपत्रे
(१) विजयी मराठा ( १ ९ १ ९ ) - श्रीपतराव शिंदे
(२) मूकनायक (1020) - डॉ . आंबेडकर
(३) जागरूक वृत्तपत्र ( १ ९ १७ ) - डॉ . वालचंद कोठारी
(४) राष्ट्रवीर साप्ताहिक - शामराव भोसले , बेळगाव
(5) संदेश साप्ताहिक - अच्युत बळवंत कोल्हटकर
(6) शिवछत्रपती - कीर्तिवान निंबाळकर
> शाहूमहाराजांनी लिहिलेला ग्रंथ - " सिद्धांत विजय " .
आणखी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
No comments:
Post a Comment
Please do not enter and spam link in the comment box.